राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण

 

पुणे, दि. २ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नगरसेवक  हाजी अ. गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. पुणे महानगरपालिका व नॅशनल हॉस्पिटलच्या सेवेत या सुविधा दाखल होत आहेत.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

वर्गीकरण


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...