राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

सोयी सुविधा

एकूण 1912 रेकॉर्ड उपलब्ध..
खालील फिल्टर वापरून आपल्याला अपेक्षित जिल्हा व सुविधा निवडा..
Title सुविधेचा प्रकार जिल्हा/तालुका/शहर फोन/मोबाइल पत्ता अधिक माहिती
अखील भारतीय खरतरगच्छ युवा परिषद सामाजिक संस्था अक्कलकुवा 8888057759/9403294026/8390316001/9405294001 अक्कलकुवा जि. नंदुरबार

 

शेव-बुंदी फुड पॅकेट वाटप, आतापर्यंत 400 पॅकेट वाटप केलेले आहेत.

14 तारखेपर्यंत आवश्यकतेप्रमाणे वाटप करणार आहोत.

 

अग्रवाल कॅफे व रेस्टॉरेन्ट शिवभोजन केंद्र आमगाव 7987771339 गोविंद कलेक्शन जवळ, मेन रोड , आमगाव, ता.आमगाव, जि.गोंदिया

गरीब व गरजू लोकांना शिवभोजन थाळी, दैनंदिन उद्दिष्ट - 75 थाळी

अग्रवाल क्लिनिक उमरी डॉ. गोपीकिशन अग्रवाल खाजगी/अधिग्रहीत रुग्णालय उमरी "डॉ. भोसले बालाजी मोबाईल क्र-९४२१३६५६००" अग्रवाल क्लिनिक उमरी

उपलब्ध एकूण खाटांची संख्या 02

अग्रवाल राईस मिल, भागी मु.पो. भागी ता. देवरी जि. गोंदिया निवास व्यवस्था देवरी 0 मु.पो. भागी ता. देवरी जि. गोंदिया

निवारागृहातील व्यक्तींची क्षमता- 30

अग्रवाल शेल्टर हाऊस, खडकी, जि. अकोला निवास व्यवस्था अकोला (Akola) 9422757927 खडकी, जि. अकोला
अग्रसन भवन निवास व्यवस्था वर्धा (Wardha) 8149696210 इंदिरा मार्केट चौक रामनगर रोड वर्धा

 

स्थलांतरीत मजूर 59 श्री. प्रदीप बजाज यांनी   निवास व भोजन व्यवस्था केली आहे आहे

 

अजंटा हॉटेल शिवभोजन केंद्र उदगीर 9011157222 अजंटा हॉटेल,शिवाजी चौक,उदगीर
अजित सिड्सच्या शेजारी पाल फाटा पाल निवास व्यवस्था फुलंब्री श्री अरुण धडे, तलाठी 7972637180 क्षमता 1. अजित सिड्सच्या शेजारी पाल फाटा पाल श्री अरुण धडे, तलाठी 7972637180 क्षमता 100
अटल ज्योती नवनिर्माण सहकारी संस्था शिवभोजन केंद्र सिन्नर राजेंद्र दत्तात्रय जगताप 8308103999 साई मल्हार खानावळ, अपना गॅरेज जवळ, सिन्नर

80 थाळी

अतिथी हॉटेल, फलटण शिवभोजन केंद्र सातारा (Satara) 02162234840 अतिथी हॉटेल, फलटण

50

अनंत शेतकरी सहकारी सुतगिरणी, वाशिम (तात्पुरता निवारा) निवास व्यवस्था वाशिम तालुका 0 अनंत शेतकरी सहकारी सुतगिरणी लि., हिंगोली रोड, वाशिम

नोडल अधिकारी- विजय साळवे (तहसीलदार)

अनिल उपहारगृह शिवभोजन केंद्र अचलपूर 9422858002 एसटी डेपो, परतवाडा

200 थाळींची व्यवस्था

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा निवास व्यवस्था वरुड 7972455061 बेनोडा, ता. वरूड

tah.warud@gmail.com
अनेराये क्लिनिक उमरी डॉ. मोहन लक्ष्मण अनेराये खाजगी/अधिग्रहीत रुग्णालय उमरी "डॉ. भोसले बालाजी मोबाईल क्र-९४२१३६५६००" अनेराये क्लिनिक उमरी

उपलब्ध एकूण खाटांची संख्या 02

अन्न छत्र परिवार तळोदा सामाजिक संस्था तळोदा 9423496943 मु. पो. तळोदा ता. तळोदा जि. नंदुरबार

 

गरजु लोकांना जेवण तसेच अन्न धान्य पुरविणे तसेच गावात विनामुल्य भाजीपाला, बिस्कीट, मास्क पुरविणे.

 

अन्न पुर्ण,अन्नशछत्र सेवाभावी संस्था देगलूर श्री शंतनू सुरेशमहाराज देगलूरकर शिवभोजन केंद्र देगलूर 0 गुंडा महाराज मठ परीसर देगलूर श्

थाळींची संख्या 100

अन्नंपुर्णा भोजनालय अॅण्ड् केटर्स तरोडा बु.नांदेड श्री गजानन संग्राम मुळे शिवभोजन केंद्र नांदेड (Nanded) 0 श्यांमनगर स्त्रीय रुग्नाेलय,जवळ नांदेड.

थाळींची संख्या 100

अन्नपूर्णा अन्नछत्र सेवाभावी संस्था देगलूर श्री. गुंडा महाराज मठ परिसर शिवभोजन केंद्र बिलोली 9422187192 देगलूर

100 थाळी

अन्नपूर्णा फास्ट फूड, कारंजा लाड शिवभोजन केंद्र कारंजा 9921132124 अन्नपूर्णा फास्ट फूड, राम सावजी चौक, डोणगावकर दवाखान्याजवळ, कारंजा लाड, जि. वाशिम

थाळी क्षमता : दैनंदिन १००

अन्नपूर्णा भोजनालय, नांदेड श्री. गजानन संग्राम मुळे शिवभोजन केंद्र नांदेड (Nanded) 9834373598 शाम नगर नांदेड

100 थाळी


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...